Sunday, May 12, 2019

'आयुष्मान भारत' योजनेची स्तुती सुमित्रा महाजनांना महागात पडली, डॉक्टरांनी सुनावले खडे बोल

<p style="text-align: justify;"><strong>इंदूर :</strong> लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सरकारी योजनांची स्तुती करणं चांगलंच महागात पडलं आहे. इंदूरमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. 'आयुष्मान भारत' सारख्या योजना सरकारने आणल्या खऱ्या, मात्र त्या योजनेचा पैसा डॉक्टर आणि रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप डॉक्टरांनी

from home http://bit.ly/2VgNPQ1

No comments:

Post a Comment