<strong>मुंबई</strong> : ज्या गुजरातचं विकसित मॉडेल देशासमोर ठेवून नरेंद्र मोदी सत्तेत आले, त्या गुजरातचा विकास हा नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यापूर्वीच झाला होता. असे प्रतिपादन नरेंद्र मोदींचे एके काळचे जवळचे मित्र आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात तोगडीया सहभागी
from home http://bit.ly/2E1TCmG
No comments:
Post a Comment