Sunday, May 12, 2019

पुण्यात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकाकडून 24 हजारांचा दंड वसूल

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाईचं बडगा पोलिसांनी उचलला आहे. अशाच एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाकडून वाहतूक पोलिसांनी जवळपास 24 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.</p> <p style="text-align: justify;">पुण्यात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांच्या मोबाईलवर दंडाच्या रकमेची पावती

from home http://bit.ly/2Vd0hAp

No comments:

Post a Comment