Sunday, May 12, 2019

राज्य सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याच्या तयारीत, सरकारी कार्यालयं हलवण्याचा विचार

<strong>मुंबई</strong> : मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची 23 मजली इमारत राज्य सरकार खरेदी करणार आहे. त्यासाठी 1400 कोटी रुपयांची बोली राज्य सरकारच्या वतीने लावण्यात आली आहे. एलआयसी आणि जेएनपीटीपेक्षा जास्त बोली लावल्याने राज्य सरकारला या इमारतीचा ताबा मिळणार आहे. एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी जेएनपीटीने 1375 कोटी आणि एलआयसीने

from home http://bit.ly/2WG4Vby

No comments:

Post a Comment