<p style="text-align: justify;"><strong>कल्याण :</strong> भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने भक्तांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जवळच्या टिटवाळ्यात उघड झाला आहे. याप्रकरणी बाबाविरोधात गुन्हा दाखल झाला असून बाबा पसार झाला आहे.</p> <p style="text-align: justify;">ललजीत सिंग उर्फ मंजू माताजी असं या भोंदू बाबाचं नाव असून तो स्वतःला वैष्णोदेवीचा मोठा भक्त असल्याचं
from home http://bit.ly/2WCtnKR
No comments:
Post a Comment