नरेंद्र मोदी द्वेषाचं राजकारण करतात तर आम्ही प्रेमाचं असं म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. दिल्लीमध्ये आज राहुल गांधींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत होते.<br />राहुल गांधी यांनी आपल्या घरापासून मतदानापर्यंत चालत जात मतदान केलं. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते अजय
from home http://bit.ly/2E3Zwnv
No comments:
Post a Comment