Sunday, May 12, 2019

Tirupati | करवीरवासियांसाठी गुडन्यूज! आजपासून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा सुरु | ABP Majha

कोल्हापुरातून आता थेट तिरुपतीच्या दर्शनाला जाता येणार आहे. इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरू होत आहे. यामार्गावरील पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावरही ही विमानसेवा सुरू होणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढे कोल्हापूर विमानतळावरुन दररोज 8 विमानं ये-जा करणार आहेत.

from home http://bit.ly/2WDmrx9

No comments:

Post a Comment