<strong>मुंबई </strong><strong>:</strong> श्रीलंकेतील साखळी स्फोटानंतर राष्ट्रपती मैत्रीपाल यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या निर्णयाची री आता शिवसेनेनं ओढली आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेनं श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाब बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केलीए. मोदी आज अयोध्या दौऱ्यावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही पंतप्रधान मोदींना
from home http://bit.ly/2V8Kaso
No comments:
Post a Comment