<strong>मुंबई :</strong> मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम आणि गोदामामुळेच मुंबईतल्या माटुंग्यामधील 'बिग बझार'मध्ये आग लागल्याचं समोर आलं आहे. महापालिकेने दोन वेळा नोटीस पाठवूनही बिग बझारने दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जात आहे. बिग बझारमध्ये सोमवार 29 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आगीचा भडका उडाला होता. सुदैवाने वेळीच सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यामुळे मोठा
from home http://bit.ly/2GQuOhY
No comments:
Post a Comment