<strong>मुंबई :</strong> जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विस्फोटक मुलाखतीत पवारांनी हा दावा केला. त्यामुळे शरद पवारांना बारामतीचा गड गमावण्याची धास्ती वाटते का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 'काही जणांनी ईव्हीएममधील चीपमध्ये छेडछाड
from home http://bit.ly/2VBPwvr
No comments:
Post a Comment