Wednesday, May 29, 2019

लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीची शतकी खेळी, सराव सामन्यात टीम इंडियाची बांगलादेशवर मात

<strong>लंडन </strong><strong>:</strong> विश्वचषकापूर्वीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या सराव सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीची चांगलाच सराव केला आहे. सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने धावांचा डोंगर रचण्यात यश आलं. टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण भारताच्या

from home http://bit.ly/2WcMwH6

No comments:

Post a Comment