<strong>मुंबई :</strong> नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. डॉ भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सेशन कोर्टच्या बाहेरून तर डॉ.हेमा आहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून आगरीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. हेमा आहुजाला रात्री अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती.
from home http://bit.ly/2YNxxjQ
No comments:
Post a Comment