<p>भारताने जिंकलेल्या 1983च्या वर्ल्डकपचा बायोपिक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. यासाठी आज पहाटे रणबीर सिंग सोबत संपूर्ण चित्रपटातील कलाकार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला रवाना झाले. भारतीय क्रिकेट टीमच्या तत्कालीन
from home http://bit.ly/2Ez6KA0
No comments:
Post a Comment