<p style="text-align: justify;"><strong>कल्याण :</strong> शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतच शपथ घेतील, असं कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. शिवसेना सातत्यानं मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी संघटना आहे.</p> <p style="text-align: justify;">मागील दहा वर्षांपासून शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न
from home http://bit.ly/2X9t5LJ
No comments:
Post a Comment