Tuesday, May 28, 2019

मध्य प्रदेशात सत्तास्थापनेसाठी आमदारांना भाजपकडून 50-60 कोटींची ऑफर, बसपा आमदाराचा आरोप

<p style="text-align: justify;"><strong>भोपाळ :</strong> लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात सत्ता स्थापन केली आहे. मात्र भाजपने त्याठिकाणी काँग्रेसचे आमदार फोडण्यास सुरुवात केल्याचा गंभीर आरोप बसपाच्या मध्य प्रदेशातील बहुजन समाजा पक्षाच्या आमदार रमाबाई

from home http://bit.ly/2W8R5lK

No comments:

Post a Comment