Tuesday, May 28, 2019

काँग्रेसच्या 4 आमदारांसह राधाकृष्ण विखे-पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये जाणार : सूत्र

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खचलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.</p> <p style="text-align: justify;">मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार,

from home http://bit.ly/2wp2GOg

No comments:

Post a Comment