<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली</strong> : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी BIMSTEC देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. BIMSTEC मध्ये भारतासह नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार आणि थायलंड देशांचा समावेश आहे.</p> नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
from home http://bit.ly/2XgzXY1
No comments:
Post a Comment