Wednesday, May 29, 2019

Setback for Mamata Banerjee | पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ममता बॅनर्जींना झटका, दोन आमदारांसह 60 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

<strong>कोलकाता </strong><strong>:</strong> पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठं यश मिळवणाऱ्या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. भाजपचे माध्यम प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी म्हणाले, "बंगालच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या कुटुंबात

from home http://bit.ly/2HGK1nK

No comments:

Post a Comment