<p style="text-align: justify;"><strong>नवी मुंबई :</strong> अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणातील नेमणूक केलेले नामवंत वकील प्रदीप घरत यांना नवी मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप घरत यांची नेमणूक होऊन एक महिना होऊन गेला तरी नवी मुंबई पोलिसांनी त्यांना आश्विनी बिंद्रे प्रकरणाची कोणतीच माहिती दिलेली नाही किंवा
from home http://bit.ly/2HHv2Kb
No comments:
Post a Comment