भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी सोमवारी रात्री 14 किलोमीटर अनवाणी चालत जाऊन दादरच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एकता कपूर देखील होत्या. एकता कपूर यांनी याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात पोस्ट केला आहे. <br /><br />याच बरोबर सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत.तसेच दर्शन झाल्यावर देखील कार
from home http://bit.ly/2YS2Tpt
No comments:
Post a Comment