आई-वडिलांचा सांभाळ करणारी, कुटुंबाला सांभाळून घेणारी बायको मिळेना म्हणून पुण्यातील एका तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. आणि त्यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केल्याची बातमी आपण पाहिली... त्यावरुन समाजात अनेक चर्चांना उधाण आलं. त्यामुळे लग्न आणि आयुष्याचा जोडीदार यांच्याबद्दल तरुण-तरुणींचं मत काय आहे... आपल्याला कसा नवरा मिळावा वा कशी बायको मिळावी, यासंदर्भात
from home http://bit.ly/2Q0oVTG
No comments:
Post a Comment