Monday, May 13, 2019

VIDEO | बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, औरंगाबादच्या नगरसेवकावर चाकणमध्ये गुन्हा | ABP Majha

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये ही त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सय्यद मतीन हा एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक असून पक्षविरोधी कारवाई केल्याने त्याची हकालपट्टी केली आहे. याशिवाय सय्यद

from home http://bit.ly/2PXPrgq

No comments:

Post a Comment