Wednesday, May 1, 2019

VIDEO | महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आज महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या... आणि<br />संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादनही केलं.

from home http://bit.ly/2V9kifS

No comments:

Post a Comment