Wednesday, May 1, 2019

VIDEO | अमेरिकेत एकाच कुटुंबातील चौघा शीख नागरिकांची हत्या | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

अमेरिकेतल्या सिनसिनाटी भागात 4 भारतीयांची हत्या झालीए,.. त्यात अमेरिकेत नुकत्याच गेलेल्या एका भारतीय पर्यटकाची तर 3 भारतीय वंशाच्या नागरिकांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट केलंय. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची संपूर्ण चौकशी सुरु असल्याचंही स्वराज यांनी म्हटलंय. शिवाय न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावास संबंधित यंत्रणांच्या संपर्कात असून घटनेसंबंधी

from home http://bit.ly/2GSd1qH

No comments:

Post a Comment