Wednesday, May 1, 2019

VIDEO | चोर समजून पोलिसाला मारहाण | वर्धा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातल्या कात्री येथे ग्रामस्थांनी चोर समजून पोलिसांचीच धुलाई केलीय. मांस विक्रेते दिवसभराच्या व्यवसायाचा हिशेब करत असताना पोलिसांनी जुगार समजून त्यांच्या हातातले पैसे हिसकवण्याचा प्रयत्न केला. पण हाच प्रयत्न पोलिसांच्या अंगलट आला. याप्रकरणी पोलिसांच्या तक्रारीवरून १५ ते २० जणांवर मारहाणीचा तर स्थानिकांच्या तक्रारीवरून दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जबरी

from home http://bit.ly/2V4XqOw

No comments:

Post a Comment