मुंबईकरांच्या ताट्यातल्या भाज्या रेल्वे रुळालगत पिकवल्या जातात हे वेगळण्यानं सांगण्याची गरज नाही. मात्र अशा भाज्या पिकवण्यासाठी कोणत्या प्रकारचं पाणी वापरलं जातं याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिलेत. आणि जर दूषित किंवा अपयाकारक पाण्यावर भाज्या पिकवल्या जात असतील तर संबंधित परवाने तात्काळ रद्द करण्याच्या सूचनाही मुंबई
from home http://bit.ly/2GLfUJV
No comments:
Post a Comment