Wednesday, May 1, 2019

VIDEO | महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयावर विद्युत रोषणाई | एबीपी माझा

महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर मधील मुख्यालयाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. यामुळे ही सुंदर इमारत अधिकच सुंदर झालीय. या इमारतीवरील विद्युत रोषणाई सर्वांचं लक्ष आकर्षून घेतेय. ही विद्युत रोषणाई नागरिकांना तीन दिवस पाहता येणार आहे.

from home http://bit.ly/2V45Aa5

No comments:

Post a Comment