<p style="text-align: justify;"><strong>जकार्ता :</strong> मध्य इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर पालू आणि दोंगाला शहराला त्सुनामीच्या लाटांनी तडाखा दिला आहे. भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये जवळपास 400 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण जखमी आहेत. संपूर्ण परिसरातील बचावकार्य सुरू झालं आहे.</p> <p style="text-align: justify;">दोंगालापासून 56 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर
from home https://ift.tt/2xObLkP
No comments:
Post a Comment