<strong>मुंबई </strong><strong>:</strong> राजकारणात येणाऱ्या 90 टक्के लोकांना सैनिकी शिक्षण आवश्यक आहे, असे मत लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी व्यक्त केलं. सर्जिकल स्ट्राईकमागचा ब्रेन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर हे एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या खास कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकसह सैन्याशी
from home https://ift.tt/2NclNkG
No comments:
Post a Comment