Sunday, September 30, 2018

सहावीतील विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे, शिक्षकाला अटक

<strong>सिंधुदुर्ग </strong><strong>:</strong> सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्रामीण शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीशी त्याच शाळेतील एका शिक्षकाने अश्लिल चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून शिक्षक जयप्रकाश तेरसे याला अटक करण्यात आली

from home https://ift.tt/2xJpLwg

No comments:

Post a Comment