Sunday, September 30, 2018

सांगली | जवानाचं प्रदीर्घ आजाराने निधन

खानापूर तालुक्यातील सुलतानगादे गावचा जवान अजय आनंदराव जाधवचं आजारानं निधन झालंय. त्याच्यावर सुलतानगादे या मूळ गावी काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजय हा लष्करात पारा कमांडो दलात तैनात होता.  काही वर्षांपूर्वी लेह येथे पारा कमांडो दलात देशाच्या संरक्षणाची सेवा  बजावत असताना अजयला किडनीचा आजार  झाला होता.

from home https://ift.tt/2NOc2OR

No comments:

Post a Comment