Sunday, September 30, 2018

मुंबई | आयडीबीआय फेडरल मार्फत हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयडीबीआय फेडरल मार्फत हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं..याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही प्रमुख उपस्थिती होती..सचिनच्या हस्ते झेंडा दाखवत या मॅरेथॉनची सुरुवात झाली..१६ हजार धावपटूंनी यात सहभाग घेतला होता..यात १ हजार भारतीय सैन्यातील जवानांचाही समावेश होता..यावेळी सचिननं सर्व धावपटूंना आरोग्याबाबत जागरुक राहण्याच्या सूचना दिल्या

from home https://ift.tt/2DIrc3s

No comments:

Post a Comment