View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Sunday, September 30, 2018
...तर बलात्कार पीडितेवरच खटला: सुप्रीम कोर्ट
बलात्काराच्या खटल्यात पीडितेने ऐनवेळी आरोपीला वाचवण्यासाठी आपली साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला तर पीडितेविरोधातच खटला चालवला जाऊ शकतो, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
No comments:
Post a Comment