मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि मुंब्रा स्थानकामध्ये स. ८.३० ते सायं. ५.३०पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. डाऊन दिशेकडील धीम्या लोकल कळवा आणि मुंब्रा दरम्यान नवीन मार्गावर वळवण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2N9Fc5K
No comments:
Post a Comment