Sunday, September 30, 2018

एक्स्प्रेससाठी थांबण्याची आता गरज नाही, मध्य रेल्वेवर लोकल सुसाट धावणार

<strong>ठाणे :</strong> मुंबईकर लोकल प्रवाशांचा प्रवास लवकरच अधिक फास्ट होणार आहे. कारण, ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान फास्ट लोकलसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्याचं काम मध्य रेल्वेने हाती घेतलंय. यामुळे फास्ट लोकलला आता एक्स्प्रेस गाड्यांसाठी थांबावं लागणार नाही. ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान आत्तापर्यंत फास्ट लोकल्स आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक एकाच ट्रॅकवरून होत

from home https://ift.tt/2P091r0

No comments:

Post a Comment