भारताच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येवर आधारित असणाऱ्या शुजीत सरकारच्या 'मद्रास कॅफे' चित्रपटात एक खुप सुंदर संवाद होता. एक भारतीय वंशाची पत्रकार जी भारत सरकारच्या धोरणांवर नेहमी टीका करत असते ती भारतीय गुप्तहेर अधिकाऱ्याला म्हणते ,"Criticizing national policies , doesn't make me anti national.". मद्रास कॅफे प्रदर्शित होऊन सहा वर्षे झाली
from home https://ift.tt/2xOcXon
No comments:
Post a Comment