Sunday, September 30, 2018

ना कायदा, ना कोर्ट, संशय आला की यूपी पोलीस थेट डोक्यात गोळी घालतात

<strong>लखनौ :</strong> उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पोलिसांनी संशयित समजून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. या तरुणाच्या डोक्यात गोळी लागूनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. जवळून गोळी मारल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला

from home https://ift.tt/2QhWyiW

No comments:

Post a Comment