<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> महाराष्ट्राचं कुलदैवत असेलेल्या खंडोबाच्या जेजुरीला 'सोन्याची जेजुरी' म्हटलं जातं. ती जेजुरी आता खऱ्या अर्थानं सोन्याची होणार आहे. जेजुरीच्या खंडोबाच्या मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर केला जाणार आहे.</p> <p style="text-align: justify;">खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली
from home https://ift.tt/2xKJiw7
No comments:
Post a Comment