Sunday, September 30, 2018

आमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल : पाकिस्तान

<strong>न्यूयॉर्क</strong> : संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर काय बोलावं हे सुचेनासं झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत खोटं बोलण्यास सुरुवात केली. भारत शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी घरगुती राजकारणाला पसंती देत असल्याची खुन्नस पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद

from home https://ift.tt/2DRXKIz

No comments:

Post a Comment