<strong>मुंबई :</strong> आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढलीय. त्यामुळे अर्थात राजकीय वर्तुळात मनसे-राष्ट्रवादी यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनाही सुरुवात झालीय. आतापर्यंत मनसे-राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या चर्चा होत्या, मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या
from home https://ift.tt/2N8YQio
No comments:
Post a Comment