Sunday, September 30, 2018

मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकलं, कुत्र्याने पिशवी उचलून आणल्याने घटना समोर

<strong>नाशिक :</strong> पाच दिवसांचं मृत अर्भक रुग्णालयाच्या परिसरात आढळल्याची घटना नाशिक शासकीय रुग्णालयाजवळ घडली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाच्या आवारातून कुत्र्याने अर्भक उचलून आणल्याने हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी या अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रुग्णालयाच्या परिसरातच टाकून दिलं. पाचव्या दिवशी या अर्भकाला कुत्र्याने भक्ष्य केलं. कुत्र्याने ही पिशवी फरफटत पोलीस चौकीजवळ

from home https://ift.tt/2xWlPHP

No comments:

Post a Comment