Sunday, September 30, 2018

मुंबईत शौचालयाचं दार ठोकल्याच्या वादातून एकाची हत्या

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शौचालयाचा ठोठावल्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील साकीनाका भागात शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. गणेश किर्लोस्कर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.</p> <p style="text-align: justify;">प्रविण गावडे हा सार्वजनिक शौचालयात गेला होता. दरम्यान एका मुलाने बाहेरून शौचालयाचा दरवाजा ठोठावण्यास सुरूवात केली. रागात

from home https://ift.tt/2NV9Chz

No comments:

Post a Comment