Sunday, September 30, 2018

पोलिओच्या लसमध्ये व्हायरस आढळल्याने खळबळ, एकाला अटक

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या पोलिओच्या लसीत टाईप -2  व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीनं महाराष्ट्राला ही लस पुरवली होती. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागातील लहान मुलांना पोलिओच्या लसीकरणासाठी या औषधाचा पुरवठा करण्यात

from home https://ift.tt/2NTaNh8

No comments:

Post a Comment