Sunday, September 30, 2018

मुंबई | रावसाहेब दानवेंच्या घोडेस्वारीचा व्हिडीओ वायरल

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घोडेस्वारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. महत्वाचं म्हणजे एका गाण्यासह हा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाहीय. मात्र भाजपच्या राज्यात फक्त दानवेंनाच अच्छे दिन आले असं म्हणत काँग्रेसनं टीकेची संधी सोडलेली नाहीय.

from home https://ift.tt/2OZAKrZ

No comments:

Post a Comment