Sunday, September 30, 2018

फुलराणी सायना नेहवालच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येत आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील श्रद्धाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. स्वत: श्रद्धा कपूरने सिनेमातील आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. <blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px

from home https://ift.tt/2NP19ME

No comments:

Post a Comment