<strong>पणजी :</strong> गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरातून एका युवकाचा मृतदेह गायब होण्याची घटना समोर आली आहे. संबंधिताच्या कुटुंबाने चौकशी केल्यानंतर काल सायंकाळी अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावताना या युवकाच्या शवाचीही विल्हेवाट लावण्यात आली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवकाच्या कुटुंबाने आगशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली
from home https://ift.tt/2IppC5l
No comments:
Post a Comment