Sunday, September 30, 2018

'धोनीला फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज'

भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. धोनीला आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NcNNEE

No comments:

Post a Comment