Sunday, September 30, 2018

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर शिखर धवनला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकर पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण निश्चित मानलं जात आहे. कर्नाटकच्या मयांक अगरवालचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर

from home https://ift.tt/2QkEKni

No comments:

Post a Comment