<strong>भिवंडी:</strong> भिवंडी शहरातील एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर गुजरातहून चेंबूरकडे निघालेला तब्बल 120 फूट बॉयलर अडकला. हा भलामोठा बॉयलर भारत पेट्रोलियमचा आहे. त्यामुळे भिवंडीत मोठी वाहतूक कोंडी झाली. शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भिवंडी शहरात वाहतुकीची समस्या आधीपासूनच आहे. त्यात आज सकाळच्या
from home https://ift.tt/2NK6ox3
No comments:
Post a Comment