Saturday, September 29, 2018

ब्रेकफास्ट न्यूज | बीएआरसीचे शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा मुलगा बेपत्ता

नवी मुंबईत राहणारे बीएआरसीचे शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा 17 वर्षीय मुलगा नमन दत्त मागील 5 दिवसांपासून बेपत्ता झालाय. रविवारी रात्री 10 वाजता भास्कर दांपत्य झोपल्यानंतर नमन रात्री साडे दहा वाजता न सांगता घरातून निघाला. रात्री 10 वाजून 54 मिनिटांनी त्याने वाशी स्टेशन वरून सीएसटीला जाणारी ट्रेन पकडली. मागील पाच

from home https://ift.tt/2QhP53d

No comments:

Post a Comment